सोन्यापेक्षाही महाग असणाऱ्या "या"भाज्यांना भारतात पसंती
बटाट्यांची ही दुर्मिळ जात फ्रान्सच्या एका किनाऱ्यावर उगवते. या बटाट्याची एक किलोची किंमत एक लाख रुपये आहे .
"असपरगस" ही एक पौष्टिक आणि विविध पोषणतत्त्वांनी समृद्ध भाजी आहे. साधारण या भाजीचे दर हजारांमध्ये असतात.
जपानमध्ये
आढळणारा "मुत्सुताके" मशरूम हा जगातील सर्वात महागडा मशरूम आहे
"आर्टिचोक" ही आणखी एक विदेशी भाजी आहे जी युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते.
युरोपमध्ये आढळणारा "पांढरा ट्रफल" हा जगातील सर्वात महाग ट्रफल आहे . त्याची किंमत 5 लाख रुपये प्रति किलोपर्यंत आहे
हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे
Check it Out