स्ट्रॉबेरी खाण्याने मिळतील हे आश्चर्यकारक फायदे
स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स
आणि पॉलिफेनॉल गुणधर्म भरपूर असतात
यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते
व्हिटॅमिन सीनेयुक्त स्ट्रॉबेरी
खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉलपासून संरक्षण करतात
स्ट्रॉबेरीचे सेवन मधुमेहामध्ये देखील फायदेशीर आहे
शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी प्रभावी आहे
चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी
Check it out