कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर जाणून घेऊया कॉफी पिल्याने काय फायदे होतात

कॉफी वजन कमी करण्यास मदत करणे 

ब्लॅक कॉफी साखरेविना आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानली जाते.

तसेच यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने तणाव कमी होतो आणि व्यायामादरम्यान कामगिरी सुधारते, पण याचे जास्त सेवन टाळणे महत्त्वाचे आहे.

कॉफीतील कॅफिनमुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.

कॅफिन चयापचय क्रिया जलद करते आणि चरबी जाळण्यास मदत करते, तसेच भूक नियंत्रित ठेवते.

कॉफीमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि व्यायामादरम्यान शारीरिक कार्यक्षमता सुधारते.

 यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी चांगले असतात.

 कॉफीमुळे डोपामाइनसारखे हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे उत्साह वाढतो आणि तणाव कमी होतो.

टाइप २ मधुमेह, पार्किन्सन आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत करू शकते. 

संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं देहू येथील संत तुकराम महाराज मंदिराची वैशिष्ट्ये आणि इतिहास जाणून घेऊया.