वाटाण्यातील व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते आणि निरोगी त्वचा राखते, तर व्हिटॅमिन बी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
वाटाण्यातील काही संयुगे दाह कमी करण्यास आणि संधिवातासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
चणे आणि गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया चणे आणि गुळ खाल्ल्याने काय फायदे होतात...