लोकप्रिय मराठी चित्रपटाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई पुणे मुंबई हा मराठीतील पहिला फ्रेंचायजी चित्रपट ज्याचा चौथा भाग येतोय
मुंबई पुणे मुंबईचे आतापर्यंत 3 पार्ट आले आणि तिन्ही प्रेक्षकांच्या कसोटीवर खरे उतरले.
आता ‘मुंबई पुणे मुंबई’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.
या चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी जोडी स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे पुन्हा एकदा परतणार आहे.
सोशल मीडियावर मुंबई पुणे मुंबई ४ च्या घोषणेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ मध्ये चौथ्या भागाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
सतिश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई ४ या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया व अमित भानुशाली करणार आहेत.
स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला.
Check It Out