सुप्रसिद्ध कलावंत असलेले राजा रवी वर्मा यांनी देवी लक्ष्मीचं पहिलं चित्र काढलं.

बडोद्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी-विलास महालात राजा रवी वर्मा यांनी चितारलेलं लक्ष्मीचं पहिलं मूळ चित्र

राजा रवी वर्मा यांनी हे चित्र 1891 साली काढल्याचं बडोद्याच्या फतेसिंह संग्रहालयाच्या प्रमुख मंदा हिंगोराव सांगतात

रवी वर्मा यांनी देवी लक्ष्मीचं मानवी चेहरा असलेलं आणि साडी नेसलेलं चित्र चितारलं

अंकिता लोखंडेचा नवा लूक तुम्ही पहिला आहे का ?