गं कुणीतरी येणार येणार गं ! खासदार धनंजय महाडिक यांच्या सुनेचा नुकताच पार पाडला डोहाळे जेवणाचा सोहळा

कोल्हापुरातील भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक सध्या एका सुखद कौटुंबिक सोहळ्यामुळे चर्चेत आहेत.

खासदार धनंजय महाडिक यांच्या सून आणि विश्वराज महाडिक यांच्या पत्नी मंजिरी महाडिक यांचा डोहाळे जेवणाचा सोहळा अलीकडेच उत्साहात पार पडला.

या खास प्रसंगासाठी मंजिरी यांनी जांभळ्या आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती.

सिल्क साडीमध्ये मंजिरी महाडिक यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.

सोशल मीडियावर फोटो शेअर करत मंजिरी आणि त्यांचे पती विश्वराज महाडिक यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

मंजिरी यांनी या फोटोंना “एका खूप मौल्यवान गोष्टीची सुरुवात…” असे भावनिक कॅप्शन दिले आहे.

तर मंजिरी आणि विश्वराज महाडिक यांचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा 

सारा तेंडुलकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.