'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण? 

'आई कुठे काय करते' फेम मराठी अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 

होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो तिने शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

 मात्र अभिनेत्रीने आपल्या जोडीदाराचा चेहरा लपवला आहे. त्यामुळे अपूर्वाचा होणारा नवरा कोण?, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

 या फोटोंना तिने खूप खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, "चाफा आणि तो...मला खुप आवडतात..."

अपूर्वा गोरेच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा नवीन फोटोशूट तुम्ही पाहिला आहे का ?