अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये तमन्ना भाटियाच्या लूकची चर्चा
सुंदर सी दिग्दर्शित ‘अरनमानाई ४’ या चित्रपटात तमन्ना भाटिया शेवटची दिसली होती
तमन्ना भाटियाने १४ जुलै रोजी रिसेप्शनसाठी केलेल्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तमन्ना भाटिया ब्लॅक आणि गोल्ड लेहंगा परिधान केला होता
तिच्या लेहेंग्यावर सोनेरी जरीचे बारीक काम करण्यात आले होते.
तमन्नाने लेहेंग्यासह डीपनेक ब्लाऊज घातलं होत त्यावर दुपट्टा अतिशय स्टायलिश पद्धतीने आणि ग्रेसने कॅरी केला.
तमन्नाने अँटिक गोल्ड मांग टीका आणि मॅचिंग कानातले घातले होते.
केस सैल वेणीत बांधून,
तिने हलक्या मेकअपसह आपला लूक पूर्ण केला होता.
कतरीनाच्या वाढदिवसानिमित्त नवरा विकी कौशलची खास पोस्ट
CHECK IT OUT