‘मक्याचे कणीस’ आरोग्यासाठी
अत्यंत फायदेशीर
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते.
डोळे निरोगी ठेवतात
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
कर्करोगापासून संरक्षण करण्यात मदत करते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.
पती ऑस्ट्रेलियात, तर पूजा सावंतने भारतात साजरी केली पहिली वटपौर्णिमा!
Check It Out