सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण, बहीण म्हणाली, ‘तुझा मृत्यू एक रहस्य आणि…’
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत.
भावाच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करत श्वेता सिंह हिने भावूक पोस्ट देखील लिहिली आहे.
भावासोबतच्या आठवणी ताज्या करत श्वेता सिंह म्हणाली, ‘भाई…. 4 वर्ष झालीत तू आम्हाला सोडून गेला आहेस
आम्हाला आजही नाही माहिती की 14 जून 2020 रोजी नक्की काय झालं होतं.
मला असहाय्य वाटत आहे आणि मी अनेक वेळा अधिकाऱ्यांना सत्यासाठी आवाहन केलं आहे.
मी माझा संयम गमावत आहे आणि मला हार मानावीशी वाटते.’
असं कॅप्शन बहिणीने दिल आहे
अभिनेत्याने यशाच्या शिखरावर असताना का टोकाचं पाऊल उचललं? याचं कारण समोर आलेलं नाही.
लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर
Check It Out