सुप्रिया सुळेंची कुटुंबासह स्कॉटलंडमध्ये भटकंती

बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा पराभव केला.

नुकताच सुप्रिया सुळे यांच्या मुलाचा पदवीदान समारंभ परदेशात पार पडला.

सध्या सुप्रिया सुळे आपल्या कुटुंबासह स्कॉटलंडमध्ये भटकंती करत आहेत.

‘Scotland Diaries’ असे कॅप्शन या फोटोंना सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या स्कॉटलंडमधील फोटोंवर कार्यकर्त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 शर्वरी वाघ हिचा आज  २८ वा वाढदिवस