सनी लिओनीचा साडीतील लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे
सनी लिओनी गोल्डन आणि पारंपरिक साडीमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसते आहे
यापूर्वी तिने पंजाबी व्हिडिओ 'साडी वाली गर्ल'मध्ये आणि गुढीपाडव्याला मराठी मुलगी अवतारात खास फोटो शेअर केले होते
गोल्डन कलरच्या या साडीवर सनीने स्टायलिश ब्लाउस परिधान केले आहे
सनी लिओनीचे साडी मधील हे फोटोस चाहत्यांना खूप आवडले आहेत
तर सनी लिओनीचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात हजेरी लावली होती