सनी लिओनीने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत
सनी लिओनीने पांढऱ्या लेहेंग्यात आपल्या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
सनी लिओनीचा हा ट्रेडिशनल लूक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे
सनी लिओनी या फोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.
पांढऱ्या लेहेंगामध्ये तिने अनेक फोटो शेअर केले असून, तिच्या या फॅशन स्टाईलची खूप चर्चा होत आहे