सनी देओलनं केली 'बॉर्डर २'ची घोषणा; २७ वर्षांनंतर मेजर कुलदीप येतोय भेटीला

सनी देओलचा गदर २ रिलीज झाल्यानंतर त्याचा बॉर्डर २ चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती.

सनी देओलने बॉर्डर २ ची घोषणा करत व्हिडीओ शेअर केला आहे.

१९९७साली रिलीज झालेल्या सनी देओलच्या बॉर्डरचा सीक्वल बॉर्डर २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२७ वर्षांपूर्वी एका फौजीने वचन दिले होते.

तेच वचन पूर्ण करण्यासाठी आणि हिंदुस्तानाच्या मातीला सलाम करण्यासाठी येतो आहे.

सनी देओलनं या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत.'बॉर्डर २'ची घोषणा; २७ वर्षांनंतर मेजर कुलदीप येतोय भेटीला

रणबीरचा सुपरहॉट लूक, मानेवर गोंदवलंय लाडक्या लेकीचं नाव