उन्हाळ्यात ही फळे ठेवतील तुमच्या शरीराला थंड !
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण भरपूर असते,
आंबा हे फळ पोषकत्तत्त्वांनी परिपूर्ण असते .
कलिंगड तुम्हाला हायड्रेट ठेवते.
उन्हाळ्यात द्राक्षे खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढते.
उन्हाळ्यात खरबूज रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि जळजळ कमी करते
उन्हाळ्यात सफरचंद खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन?
check it out