किंग खानची मुलगी सुहाना खानचा देसी अंदाज तुम्ही पहिला आहे का?

सुहानाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. शाहरुख, सुहाना आणि आर्यन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

अभिनेत्री सुहाना खान हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. 

पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये तिने फोटोशूट केलं आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या लग्नासाठी सुहानाने हा खास लूक केलेला आहे.

सुहाना खानने देसी स्टाईलमध्ये धुमाकूळ घातला आहे, सुहाना या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती

रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल.