'नटली थटली, जशी उमटली'... डिझायनर गाऊनमध्ये सोनालीचं झकास फोटोशूट

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणूनही ती ओळखली जाते

सोनालीचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते

नुकतंच तिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे

लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीने फोटोशूट केलं आहे

सोनालीच्या ड्रेसवर मोती आणि खड्यांचं सुरेख वर्क केलं आहे.

कान्समध्ये नमस्कार करून  Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक