ब्लाऊज ४६ हजारांचा, तर साडीची किंमत तब्बल…;

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘स्त्री 2’ मधील नवीन गाणं ‘आज की रात’ प्रदर्शित झालं आहे.

 अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या या गाण्यामधील डान्स स्टेप्स सध्या चर्चेत आहेत.

अशातच अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

तमन्ना लाल रंगाच्या कॉर्सेट साडीमध्ये पाहायला मिळतेय.

तमन्नाचा रॉयल अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.

ग्लॅम मेकअप, मोकळे केस, कानातले आणि स्कार्लेट लिपस्टिक तमन्ना भाटियाचा लूक आणखीनच आकर्षक करत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने केली ही कमेंट “इतकी सुंदर स्त्री,  पाहिली नाही कधी”

तमन्नाने ““खरीदी नहीं जा सकती, हसीनो की इजाजत… आज की रात.” असं कॅप्शन दिलं 

तमन्नाने परिधान केलेला पोषख तोरानी इंडियाच्या शेल्फमधील असून त्या ड्रेसची किंमत 79,500 रुपये तर तिच्या कॉर्सेट ब्लाउजची किंमत 46,500 रुपये आहे.

त्वचा तेलकट असेल तर या ७ गोष्टी ठरतील खूप फायदेशीर