affordable_linen_dresses_1000-ezgif.com-jpg-to-webp-converter

उन्हाळ्यात कूल अन् स्टायलिश राहायचंय? मग 'या' टिप्स फॉलो करा

उन्हाळ्यात कॉटन, लिनन, रेयॉन फॅब्रिकचे कपडे वापरा  

गडद रंगाचे नको हलक्या रंगाचे कपडे वापरा   

टँनिंगचा त्रास टाळण्यासाठी अंगभर कपडे घाला

सैल पोशाख निवडा

आकर्षक समर लुकसाठी शॉर्ट्ससह लिनन शर्ट घालू शकता

उन्हाळ्यात ही फळे ठेवतील तुमच्या शरीराला थंड !