अभिमानास्पद क्षण!  स्टँडिंग ओव्हेशन अन्..छाया कदम यांच्यासाठी cannes मध्ये टाळ्यांचा गजरात

अभिनेत्री छाया कदम यांच्या कामाचं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत जोरदार कौतुक होतं आहे

 यंदाच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये छाया कदम यांनी हजेरी लावली 

पहिल्या दिवशी छाया कदम  यांनी आईची साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली लावून मराठमोळा लूक केला

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाच नुकतंच ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये स्क्रिनिंग झालं

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटात छाया कदम यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे

चित्रपटाच्या स्क्रिनिंग नंतर उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशन देऊन टाळ्यांच्या कडकडात केला

छाया कदम यांनी भावुक होऊन सर्वांना फ्लाईंग किस करून हात जोडून आभार व्यक्त केले.

अखेर, मम्मी दिपीका पदुकोणचा बेबी बम्प 'दिसलाच!