स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण

 स्पृहाने बॉलिवूड पदार्पण चित्रपटातून नाही तर, वेबसीरीजमधून बॉलिवूड पदार्पण केले आहे

स्पृहाने नुकतीच इन्स्टाग्राम वर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही  गुड न्यूज दिली आहे

‘रणनीती’ सीरिजमधून स्पृहा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे 

स्पृहाने जिम्मी शेरगिलसोबत फोटो शेअर केलेला आहे

 सीरिजचा एकही एपिसोड चुकवू नका नक्की पाहा." अशी पोस्ट स्पृहाने लिहिलेली आहे

'हिरामंडी'च्या 'मल्लिकाजान'च्या सौंदर्यावर लाखों फिदा;  मनिषा कोईरालाच्या कामाची चर्चा