साऊथ स्टार समांथा रुथ प्रभू हिने बॉयफ्रेंड राज निदिमोरूसोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.
अभिनेता नागा चैतन्यबरोबर डिवोर्स झाल्यानंतर जवळपास चार वर्षांची समांथाने तिचा दुसरा संसार थाटला आहे.
समांथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यातली ही एक खास अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
हे फोटो शेअर करताना तिने काहीच न लिहिता फक्त लग्नाची तारीख लिहिली आहे. 01.12.2025 असं कॅप्शन समांथाने या फोटोवर लिहिलं आहे.
कोइंबतूर इथल्या ईशा योगा सेंटरमध्ये दोघांचं लग्न पार पडलं या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलाय.
या लग्नात समांथानं लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
हातावर साजेशी मेहंदी, केसांचा बन आणि त्यात गजरा माळला होता.
तर राजने व्हाइट कलरचा कुर्ता पायजमा आणि क्रिम कलरचं जॅकेट वेअर केलं होतं.
अभिनेत्री समांथाला दुसऱ्यांदा नवरी बनलेलं पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे
Check It Out