मुंबईत आल्यावर खिशात
5 हजार,
आता 140 कोटींचा मालक
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आज 51 वा बर्थडे सेलिब्रेट करतोय.
'शहीद ए आजम' या चित्रपटापासून अभिनेता सोनू सूदने आपल्या करियरला सुरुवात केली.
सोनू सूद या अभिनेत्याने हिंदी चित्रपटासोबतच दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केले.
सोनू सूद फक्त पाच हजार रुपये घेऊन ड्रिम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात आला होता.
सोनू सूद आज 135 ते 140 करोड रुपयांचा मालक आहे.
पोर्शे पनीमेरा तसेच मर्सिडीझ बेंझ एमएल-क्लास यासारख्या आलिशान गाड्या सोनू सूदकडे आहेत.
सोनू सूद एका चित्रपटाचे पॅकेज 2-3 करोड रुपये घेतो.
सोनू सूद लवकरच 'फतेह'या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
केसात गुलाबाची फुलं, हातात मॅचिंग पोटली;
अन् रश्मीका मंदाना साडीवर नटली
check it out