मराठी अभिनेत्रींचे साडीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत

यातच सोनाली कुलकर्णी हीचा स्टायलिश अंदाजातील फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे

या फोटोशूटसाठी सोनालीने सिल्वर रंगाची साडी परिधान केली आहे 

त्यावर सोनालीने पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे

सोनालीच्या या फोटोसवर चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे 

तर सोनालीचा हा लुक तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा 

सर्वांची लाडकी ‘कौशिकी खांडेकर’ म्हणजेच अभिज्ञा भावे हिने सोशल मीडियावर काही फोटोस शेअर केले आहेत...