ओव्हरसाइज शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये ढगाळ वातावरणाचा आनंद घेतेय सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

सोनाली पावसामुळे तयार झालेल्या सुंदर वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे.

नुकतंच सोनालीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर नवे फोटो पोस्ट केले आहेत.

सोनालीने आकाशी रंगाचे ओव्हरसाइज शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स घातली होती.

नो मेकअप लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत होती.

चाहत्यांना सोनालीचे हे फोटो खूपच आवडले असून त्यांनी फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

काळा स्ट्रॅपलेस ब्लाऊजमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा बोल्ड अंदाज

Check it out