सोनाली कुलकर्णीचं निखळ सौंदर्य; फोटोवरुन नजर हटणार नाही!

सोनाली कुलकर्णीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली

नटरंग या चित्रपटातून महाराष्ट्राची अप्सरा म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत

सध्या सोनालीने तमिळ सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे

नुकतंच सोनालीने काळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर असं फोटोशूट केलंय

काळ्या रंगाच्या साडी सोबत तिने मॅचिंग फुलसिल्व्हस ब्लाउज कॅरी केला आहे

सोनालीने साडीला मॅचिंग गॉगल सुद्धा लावलाय त्यात ती डॅशिंग दिसतेय

गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदेचं बुलेटवर बसून हटके फोटोशूट