सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी!

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला भाईजान सलमान खान उपस्थित राहिला.

रवीना टंडनने हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला काजोलही आली होती.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला अनिल कपूर व चंकी पांडे यांनी हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला विद्या बालन व तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूरही आले होते.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला आदित्य रॉय कपूरनेही हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पोहोचले.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला अदिती राव हैदरी तिचा होणारा पती सिद्धार्थबरोबर पोहोचली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला सदाबहार अभिनेत्री रेखादेखील उपस्थित राहिल्या.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला रिचा चड्ढा व अली फजल यांनी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करत हजेरी लावली.

 सात वर्ष डेटिंग केल्यानंतर बांधली लग्नगाठ