सात वर्ष डेटिंग केल्यानंतर बांधली लग्नगाठ
नोंदणी पद्धतीने सोनाक्षी आणि इक्बालने लग्नगाठ बांधली
२३ जून रोजी दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर या कपलचा ग्रँड वेडिंग सोहळा मुंबईत पार पडला.
लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात सोनाक्षीने वेगवेगळे पोशाख परिधान केले
रिसेप्शनला सोनाक्षीने लाल रंगाची चांद बुटा वाराणसी सिल्क ब्रोकेड साडी नेसली होती
लग्नाच्या नोंदणीच्या वेळी सोनाक्षीने सफेद रंगाची साडी नेसली होती
सोनाक्षीने लग्नाचे फोटो शेअर करत एक खास कॅप्शन फोटोना दिल आहे.
पती ऑस्ट्रेलियात, तर पूजा सावंतने भारतात साजरी केली पहिली वटपौर्णिमा!
Check It Out