आला उन्हाळा, त्वचा सांभाळा ! स्किन केअरमध्ये आत्ताच करा हा बदल नाहीतर....
हेवी फाउंडेशन आणि क्रीम्सऐवजी हलकी कॉस्मेटिक उत्पादने वापरा
तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुरूप अशी उत्पादने कोणती ते नीट तपासून त्याचा वापर करा
उन्हाळ्यात टोनर वापरल्याने त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते
त्वचा नीट ठेवण्यासाठी भरपूर पाणी, द्रव पदार्थ पीत रहा
जेल बेस्ड क्लिन्जर, सीरम आणि वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यांचा वापर करा.
उन्हाळ्यात लस्सी पिण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का ?
check it out