मिताली मयेकरचा इटलीतील बोल्ड अंदाज पाहून नेटकरी भडकले
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर दरवर्षी एक फॉरेन ट्रीप करतात.
यंदा सिद्धार्थ आणि मिताली सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इटलीला गेले आहेत.
यासंबंधीच्या वेगवेगळ्या पोस्ट ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहेत.
दरम्यान, काही चाहत्यांनी मितालीच्या कपड्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मितालीने इटली ट्रीपमधील काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
यामध्ये तिला आपण प्रिंटेड ऑफ-शोल्डर ड्रेस घातलेला पाहू शकतो.
तिचा डीप ऑफ-शोल्डर ड्रेस पाहून काही चाहत्यांनी तिच्यावर टीकाही केली आहे.
‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला ‘या’ दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी
Check it out