श्रिया पिळगांवकरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर सतत वेगवेगळ्या गोष्टींमधून तिची योग्यता सिद्ध करते आहे.

आज ती ओटीटी आणि बॉलीवूडमधील एक लोकप्रिय दिसणारा चेहरा आहे.

नुकतंच श्रियाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

श्रियाने ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये परिक्षकाची भुमिका बजावली आहे.

या कार्यक्रमासाठी श्रियाने काळ्या रंगाचा हायस्लीट गाऊन घातला होता, ज्यावर चंदेरी रंगाची कॉलर होती.

श्रिया या कपड्यांमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती.

“सांवले रंग का…”,  रिंकू राजगुरूचं काळ्या साडीतील फोटोशूट चर्चेत