‘दुनियादारी सोडा आणि…’, श्रद्ध कपूरची लक्षवेधी पोस्ट पहा

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

श्रद्धा कपूरने ब्लू रंगाच शर्ट परिधान करून फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोशूटमध्ये श्रद्धाने हॉट पोज दिल्या आहेत.

श्रद्धाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'कॉलरवर करा आणि दुनियादारी सोडा...' असं कॅप्शन दिलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच 'स्त्री 2' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

 सारा अली खानचं  ‘बार्बी डॉल’ लूकमध्ये फोटोशूट.