दिवाळीची खरेदी करताय ?
तर या ठिकाणी नक्की भेट द्या...
"कंदील गल्ली"
लहान कागदी कंदीलपासून ते मोठ्या कंदीलपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे
कंदील येथे मिळतील.
"क्रॉफर्ड मार्केट"
फळे, मिठाई, भाजीपाला आणि ड्रायफ्रुट्ससाठी
हे प्रसिद्ध आहे.
"लोहार गल्ली"
येथे तुम्हाला मातीचे दिवे-लँटर्नस खूप कमी दरात मिळतील.
"गांधी मार्केट"
येथे तुमचे घर सजवण्यासाठी पडदे आणि बेडशीट सर्वोत्तम किमतीत मिळतील.
"हिल रोड"
मुलींसाठी कमीत कमी बजेटमध्ये ट्रेंडी कपड्यांवर सर्वोत्तम डील मिळेल.
"झवेरी बाजार"
भुलेश्वर येथे असलेले हे बाजार मुंबईतील सर्वात लोकप्रिय दागिन्यांची बाजारपेठ आहे.
"दादर फूल मार्केट"
सण साजरा करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले पूजासमाग्री,फुले, पताका येथे मिळतील.
Check it Out
'फेमिना मिस इंडिया' विजेती निकिता पोरवाल आहे तरी कोण?