IPL 2025 मध्ये शिखर धवन खेळणार नाही? निवृत्तीनंतर तो घेऊ शकतो आणखी एक मोठा निर्णय

एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की तो आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली

शिखर धवनच्या निवृत्तीनंतर नुकतेच टीम इंडियाचे मुख्य कोच बनलेल्या गौतम गंभीरची प्रतिक्रिया आली

शिखर हा भारतीय संघात असताना त्याला गब्बर या नावाने ओळखला जातो

शिखरने स्थानिक क्रिकेटमध्ये भरपूर संघर्ष केला. पण हा संघर्ष करत असताना त्याने कधीही रडून दाखवले नाही

प्रशिक्षक विजय सर यांनी शिखर धवनचे नाव गब्बर असेल ठेवले

शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी क्रिकेट विश्वात चांगलीच गाजली. या दोघांनी दमदार सलामी करत संघाच्या विजयाचा बऱ्याचदा पाया रचला

‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचा पिवळ्या अनारकली ड्रेसमधील खास लूक