आपल्या पत्नीच्या आठवणीत त्याने ताजमहाल बांधला होता. त्याचे खरे नाव मात्र अनेकांना माहिती नाही.
शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ला बांधलेला आहे. सोबतच आग्र्यातील ताजमहलदेखील शाहजहाननेच बांधलेला आहे.
शाहजहान हा राजा फारच महत्त्वाकाक्षी असा राजा होता. त्याचा जन्म 5 जानेवारी 1592 रोजी लाहोर येथे झाला होता.
अनेकांना शाहजहानच्या राजवटीबद्दल कल्पना आहे. मात्र शाहजहानचे खरे नाव नेमके काय आहे, याबद्दल अनेकांना कल्पना नाही. त्याचे नाव फारच मोठे आणि उच्चार करण्यास अवघड आहे.
बादशाहा शाहजहानचे नाव मिर्झा साहबउद्दीन बेग मुहम्मन खान खुर्रम असे आहे. शाहजहान हा मुघल बादशाहा जहांगीरचा सर्वात लहान मुलगा होता.
पुढे 1627 साली जहांगीरच्या निधनानंतर शाहजहानने आपले सासरे आसफ खान यांच्या मदतीने सिंहासन सांभाळले.
शाहजहानचा राज्याभिषेक 24 फेब्रुवारी 1628 रोजी आग्रा येथे झाला होता. शाहजहानचे निधन 22 जानेवारी 1966 रोजी आग्रा येथे झाले.
कोरिओग्राफर फराह खानचा आज वाढदिवस आहे. तिने इंडस्ट्रीत सक्रिय होण्यापूर्वी खूप संघर्ष केला आहे.