चक्क फुलांच्या गुच्छाचा टॉप! संस्कृती बालगुडेचे गोंडस फोटोशूट पाहिलात का?
संस्कृती बालगुडे ही मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतंच संस्कृतीने एक गोंडस फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने फुलांच्या गुच्छाचा टॉप परिधान केला आहे.
फुलांच्या गुच्छाच्या टॉप सोबतच स्काय ब्लु रंगाची स्टायलिश पॅन्ट परिधान केली आहे.
संस्कृतीने या टॉपला पॅन्टसोबत इन केलं आहे.
फुलांच्या गुच्छाच्या टॉप सोबत तिने सुंदर गोजिरवाण्या पोज दिल्या आहेत.
संस्कृतीने काही दिवसांपूर्वीच बॉय कट केला होता, त्यात हे फोटोशूट अत्यंत गोंडस दिसत आहे.
पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? हे पाच हेअर मास्क ठरतील फायदेशीर
CHECK IT OUT