“सांवले रंग का…”,  रिंकू राजगुरूचं काळ्या साडीतील फोटोशूट चर्चेत

रिंकू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

रिंकूने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर साडीतले फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाची साडी रिंकूने नेसली आहे.

मॅचिंग ब्लाऊज आणि सिल्वर ज्वेलरीमध्ये रिंकूचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

रिंकूचा हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.

“सारे रंगों से दूर है, सांवले रंग का सुरूर है” असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे.

रिंकू अनेकदा साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नव्या हिंदी सीरिजमध्ये  हृता दुर्गुळेचा डॅशिंग अंदाज