सई ताम्हणकरचा पिंक साडीत 'किलर' लूक!

सई ताम्हणकर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच तिने पिंक रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.

सई ताम्हणकर हिने पिंक साडीत फिगर फ्लॉन्ट केलीये.

सई ताम्हणकर हिच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

सई ताम्हणकरचा पिंक साडीत 'किलर' लूक!

सईने नुकतेच अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केलंय.  ती उद्योजिका बनली आहे.

सई ताम्हणकर लवकरच  नागराज मंजुळेच्या मटका किंगमध्ये झळकणार आहे.

‘या’ चित्रपटामुळे आलोक नाथना मिळाला ‘संस्कारी बाबूजी’ टॅग!