बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफूल, अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘या’ लूकवर चाहते फिदा

अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह, हिंदी, तमिळ, मल्याळम भाषिक चित्रपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

नुकतेच सईने काळ्या ड्रेसमधील फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस, गोल्डन ज्वेलरी, स्लीक हेअर्स, मिनिमल मेकअप यात सईचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप सुंदर दिसते आहेस”

रिलायन्स डिजिटलच्या एका कार्यक्रमासाठी सईने हा लूक केला होता.

सई लवकरच फरहान अख्तरच्या ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

‘नाच गं घुमा’ चित्रपटातील अभिनेत्रीचा गुलाबी रंगाच्या इरकल साडीतील लूक