बोल्ड बिनधास्त सई ताम्हणकर नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.
अलीकडेच सईने साडीमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे
मटका किंगच्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरने बिबट्या प्रिंट असलेली साडी आणि मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे.
या साडीत सईचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे.
सईने “बिबट्या माणूस असता तर असा दिसला असता” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे
तर सईचा हा फोटोशूट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा