PG मध्ये राहण्याचं स्ट्रगल ते मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास

 मराठी सिनेसृष्टीच नाही, तर बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

सई ताम्हणकर आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

छोट्या पडद्यावरुन तिने मोठ्या पडद्यावरही मोठ्या दिमाखात एन्ट्री मारली.

बोल्ड, ग्लॅमरस, बिनधास्त अशी सई ताम्हणकरची ओळख.

सई स्ट्रगलिंगच्या काळात, मुंबईत पेइंग गेस्ट म्हणून राहिली.

अनेक वर्ष ती पीजीमध्ये राहिली. मुंबईत एक घर असावं, अशी तिची सुरुवातीला साधी इच्छा होती.

अखेरीस 2023 मध्ये सईने मुंबईत स्वप्नातलं घर घेतलं.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी!

Check It Out