लालपरीमध्ये सईचा जलवा

सईने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर तिच्या रेड ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत

चाहत्यांनी या लुक वर तिला लालपरी म्हटलं आहे

ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई ताम्हणकरची ओळख आहे

2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमाने सईला खऱ्या अर्थानी लोकप्रियता मिळाली

आजवर सईने अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे

समुद्रकिनारी कुशल बद्रिकेचं  बायकोसह सुंदर फोटोशूट