केसात गुलाबाची फुलं,
हातात मॅचिंग पोटली;
अन् रश्मीका मंदाना
साडीवर नटली
अभिनेत्री रश्मिका मंदानाला कोणाच्याही परिचयाची गरज नाही.
आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू करून रश्मिका काही कालावधीतच नॅशनल क्रश बनली.
नुकतंच रश्मिकाने केरळ येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
रश्मीकाने हिरव्या रंगाची ऑर्गेन्झा साडी नेसली होती.
रश्मिकाने परिधान केलेली ही साडी तोराणी या ब्रँडची आहे.
रश्मिकाच्या साडीवर सोनेरी रंगाचं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे.
रश्मिकाच्या या पेहरावाची खास गोष्ट म्हणजे तिने साडीला मॅचिंग पोटली घेतली आहे.
रश्मिकाच्या या आकर्षक पोटलीवर रश्मिका मंदानाच्या नावाचे इनिश्यल लिहण्यात आले होते.
सिद्धार्थ-मितालीने ‘या’ जगप्रसिद्ध वास्तूला दिली भेट;
CHECK IT OUT