भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सुप्रसिद्ध क्रिकेटर रोहित शर्मा बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?
रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा एका ट्रान्सपोर्ट कंपनीत स्टोअरहाऊस केअरटेकर म्हणून काम करत.
तर, आई पूर्णिमा शर्मा या विशाखापट्टणम येथील रहिवासी आहेत.
लहानपणा पासूनच रोहित क्रिकेटकडे आकर्षित झालेला होता.
रोहित शर्माच्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरवात मार्च २००५ मध्ये झाली.
वनडेमध्ये सर्वाधिक द्विशतकं (३) आणि T20 आंतरराष्ट्रीयमध्ये ५ शतकं करणारा रोहित एकमेव खेळाडू आहे
रोहित शर्माने २०१५ मध्ये स्पोर्ट्स मॅनेजर रितिका सजदेहशी लग्न केले.
रितिका आणि रोहितला आज दोन मुले आहेत. आहान नावाचा मुलगा आणि समायरा नावाची मुलगी.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे
Check It Out