'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो
छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय अशी ओळख मिळवलेला प्रिन्स नरुला कायमच चर्चेत असतो.
रिएलिटी शोचा स्पर्धक ते परिक्षक असा यशस्वी प्रवास त्याने केला आहे.
प्रिन्स नरुलाच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.
प्रिन्सची पत्नी युविका गरोदर आहे.
लग्नाच्या ६ वर्षांनी प्रिन्स आणि युविका आईबाबा होणार आहेत.
प्रिन्सने इंस्टाग्रामवर २ गाड्यांसह एक भावुक कॅप्शन लिहून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Check it out