रिचा चड्ढाचं मॅटर्निटी फोटोशूट, बिनधास्तपणे फ्लॉन्ट केला बेबी बंप

रिचा चड्ढा आणि अली फजल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे.

रिचा आणि अली लवकरच आईबाबा होणार आहेत.

रिचाने शर्टमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट करून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लोदेखील पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीने अगदी साध्या वेशात हे मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.

रिचा आणि अलीने २०२२ मध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती.

लग्नानंतर दोन वर्षांनी आता त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनमध्ये तमन्ना भाटियाच्या लूकची चर्चा