रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल.
रश्मिका आणि विजय देवरकोंडा या दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे विवाह बंधनात अडकले. दोघांचा शाही विवाहसोहळा प्रचंड गाजला.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या संगीत समारंभात खूप नाच केला, मजा केली. विजय-रश्मिकाने धमाल करत एन्जॉय केलं.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सुंदर क्षणांचा व्हिडिओ शेअर केले आहेत.
रश्मिका मंदानाने तिच्या संगीतसाठी सिल्व्हर-व्हाइट शरारा आणि ब्लाउज पेहराव केला होता. त्यात वेगवेगळ्या आकारांचे मिरर वर्क होते.
तर, अभिनेता विजय देवरकोंडाने निळ्या रंगाचे, सुंदर भरतकाम केलेले लांब जॅकेट घातले होते.
लग्नाप्रमाणेच, संगीतमधील त्याच्या नेकपीसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विजयच्या क्लासी लूकचं खूप कौतुक केलं जातंय.
तर रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की सांगा