अनंत व राधिकाच्या  ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्यात रश्मिका मंदानाचा लूक चर्चेत

अनंत व राधिकाच्या सोहळ्यात अभिनेत्रीने पुष्पा स्टाईलमध्ये ग्रँड एन्ट्री घेतली.

या खास सोहळ्यासाठी रश्मिकाने गडद निळ्या रंगाची साडी परिधान केले होते

अभिनेत्रीने या साडीसोबत सोनेरी आणि निळ्या रंगाचे स्टोन नेकलेस परिधान केले होते.

अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये गजरा घालून आणि न्यूड मेकअप करून हा लूक पूर्ण केला होता.

रश्मीकाच्या या पारंपरिक लूकचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी!