रणबीर कपूरने नाकारलेल्या या सिनेमाने बदलले रणवीर सिंगचे आयुष्य

रणवीर सिंघ आज ६ जुलै रोजी त्याचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात एनर्जेटीक अभिनेता म्हणून रणवीर सिंग याला ओळखलं जातं.  

अभिनेता रणबीर कपूरने नाकारलेला चित्रपट रणवीरला मिळाला आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले.

रणबीर कपूरने नाकारलेले 'गली बॉय', 'बेफिक्रे', 'दिल धड़कने दो', 'गोलियों की रासलीला रामलीला' आणि 'बँड बाजा बारात' हे चित्रपट रणवीर सिंघसाठी हिट ठरले

बँड बाजा बारात या चित्रपटातून रणवीरने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

रणवीर सिंग आता लवकर बाबा होणार आहे.

दीपिका एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. 

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बीबर घेतोय ८० कोटींचं मानधन